ग्रामपंचायत जलसार

2011 च्या जनगणनेनुसार जलसार गावाची एकूण लोकसंख्या 2,153 असून गावात एकूण 515 कुटुंबे वास्तव्यास होती. यामध्ये 1,118 पुरुष आणि 1,035 महिला आहेत. गावातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची संख्या 230 आहे. गावाचा एकूण भौगोलिक विस्तार सुमारे 908.57 हेक्टर असून गावाचा पिनकोड 401102 आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रातही जलसार गावाचा विकास होत असून उपलब्ध 2011 च्या आकडेवारीनुसार गावाची साक्षरता सुमारे 73.66 टक्के आहे. गावातील विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासह पुढील शिक्षणासाठी जवळच्या शैक्षणिक संस्थांचा लाभ घेतात. आरोग्याच्या दृष्टीने गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यविषयक सेवा उपलब्ध असून आरोग्य उपकेंद्र, आशा सेविका, अंगणवाडी, लसीकरण व विविध आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण कुटुंबे (Houses)
515
२
एकूण लोकसंख्या
2153
३
पुरुष लोकसंख्या
1118
४
महिला लोकसंख्या
1035
५
बालके (०-६ वयोगट)
230

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१ होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय १ होय 
३उपकेंद्र (Sub Center)नाही ० नाही
४अंगणवाडीहोय ५ होय
५प्राथमिक शाळाहोय ३ होय 
६माध्यमिक शाळानाही ० 

नाही 

७उच्च माध्यमिक शाळानाही ० नाही 
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही ० नाही 
९समुदाय भवन (Community Hall)नाही ० नाही 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय १ होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय ३होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय १ होय 
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही ० नाही 

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत जलसार 

बँकेचे नाव :

शाखेचे नाव:  

अकाउंट नंबर :   

आई एफ एस सी कोड :   

पत्ता :